राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरिबांचे निर्मूलन करण्यासाठी तसेच महिला सशक्तीकरण, महिलांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी, आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी अपर्णा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना श्रीमती रीना विवेक वसाने यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य श्री अशोक पंडित खोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली संस्था दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी धुळे (महाराष्ट्र) येथे स्थापन करण्यात आलेली आहे.