- – शेती / बिगर शेती
- – शेती आधारित कृषी संबंधित आणि कृषि आधारित उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या शाश्वत उपजीविका वृद्धीगत करणेसाठी अपर्णा बहुद्देशीय संस्थेमार्फत शाश्वत शेती, पशुपालन, मत्स्य पालन प्रक्रिया उद्योग व्यक्तिगत व सामूहिक उपजीविका उपक्रमाच्या उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसहाय्य करण्यात येते.