• गरीब कुटुंबाच्या महिलांचे बचत गट स्थापन करून गरीब कुटुंबांचा जीवनमान उंचावणे.
  • सर्वसमावेशक व लोकशाही तत्त्वावर गरीब व सर्व स्तरातील महिलांचे बचत गट स्थापन करून क्षमता बांधणी करणे.
  • वित्तीय सेवा व शासकीय लाभ मिळवून देणे.
  • सामाजिक सुरक्षा निर्माण करणे.
  • शाश्वत उपजीविका निर्माण करणे.
  • शिबिरे तथा मिळावे घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे.
  • गरिबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे.
  • शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन क्षमता वाढवणे