नवी दिशा, विशास नवा..
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरिबांचे निर्मूलन करण्यासाठी तसेच महिला सशक्तीकरण, महिलांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी, आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी अपर्णा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना श्रीमती रीना विवेक वसाने यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य श्री अशोक पंडित खोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली संस्था दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी धुळे (महाराष्ट्र) येथे स्थापन करण्यात आलेली आहे.
अपर्णा बहुद्देशीय संस्था ही संस्था सामाजिक प्रबोधन, महिला सबलिकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होय. सदर संस्था ही महिलांमध्ये सामाजिक तथा आर्थिक प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाताळणे.
नाही, सदर सेवा या सद्यस्थितीत निशुल्क आहेत. यासाठी कुठलेही शुल्क आकरण्यात येत नाही.
होय सदर माहिती ही संस्थेच्या www.aparna.com या संकेतस्थळावर पाहायला मिळू शकेल.
वित्तीय सेवा व उमेद बद्दल संपूर माहिती ही ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळावर तसेच www.aparna.com या संकेतस्थळावर तसेच ऑफलाइन पद्धतीने संस्थेच्या कार्यालयात पाहावयास मिळेल.
मलकापुर कार्यालय :- अपर्णा बहुद्देशीय संस्था C/o. लता गुजरे, गोपाल कृष्ण नगर, मलकापुर ग्रामीण, मलकापुर, ता. मलकापुर, जि. बुलढाणा | नाशिक कार्यालय :- अपर्णा बहुद्देशीय संस्था फ्लॅट नं.९, शिव आरती हाऊसिंग सोसायटी, सैलानी बाबा स्टॉप, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक – ४२२१०१ | नोंदणीकृत कार्यालय :- अपर्णा बहुद्देशीय संस्था C/o. संजय शांताराम महाले, १३२/०२, राजाराम पाटील नगर, बलवाडी शिवार, ता. धुळे, जि. धुळे |
अपर्णा बहुद्देशीय संस्थेची संरचना अध्यक्षीय पद्धतीची असून त्यात सात सदस्य असलेली आहे.